Monthly Archives: एप्रिल 2011

रव्याची कडबोळी

साहित्य

  • रवा
  • तिखट
  • मीठ
  • कढिलिंब

कृती

रवा तुपावर भाजून घ्या. नंतर त्यात तिखट, मीठ व बारीक चिरून वाटलेला कढिलिंब घाला. पीठ भिजवून ठेवा. २ तासांनी कडबोळी वळून मंदाग्निवर तळा.