Monthly Archives: ऑक्टोंबर 2011

२९ ऑक्टोबर दिनविशेष

ठळक घटना

  • १९५८ – महर्षि अण्णासाहेब कर्वे यांना त्यांच्या शंभराव्या वर्षी भारतरत्न’ ही पदवी बहाल.

जन्म

  • १८७९ – करवीर पीठाचे श्रीमान जगदगुरु शंकराचार्य, भारतीय अत्वज्ञानाचे अभ्यासक व हिंदू धर्म प्रचारक डॉ. कुर्तकोटी यांचा जन्म झाला.

मृत्यू

  • १९८८ – ’वाटुमल पुरस्कार’ मॅगसेसे पुरस्कार’ असे अनेक पुरस्कार विजेत्या अमलादेवी चटोपाध्याय यांचा मृत्यूदिन.