Monthly Archives: मार्च 2013

३१ मार्च दिनविशेष

आनंदीबाई गोपाळराव जोशी

आनंदीबाई गोपाळराव जोशी

जागतिक दिवस

 • मुक्ती दिन – माल्टा.

ठळक घटना

 • १८६७ : प्रार्थना समाजाची स्थापना
 • १९२७ : डॉ. श्रीधर व्यंकटेश केतकर यांनी महाराष्ट्रीय ज्ञानकोश हा महाप्रचंड ज्ञानकोश प्रकल्प पूर्ण केला.
 • १९४२ : हिन्दी स्वांतत्र्य संघाची स्थापना झाली.
 • १९६६ : रशियाने पहिला मानवनिर्मित उपग्रह ‘ल्युना १०’ अवकाशात सोडला.
 • १९९७ : भारतीय शास्त्रज्ञ डॉ. जयंत विष्णू नारळीकर आणि चेक शास्त्रज्ञ डॉ. निरी ग्रायगर यांना विज्ञान लोकप्रिय करण्याच्या कार्याबद्दल युनेस्कोतर्फे दिला जाणारा कलिंग पुरस्कार प्रदान.
 • २००१ : भारतीय फलंदाज सचिन तेंडुलकर याने एकदिवसीय क्रिकेट प्रकारामध्ये १०,००० धावा पूर्ण केल्या.

जन्म

मृत्यू

 • १७२७ : सर आयझेक न्यूटन, इंग्लिश शास्त्रज्ञ व तत्त्वज्ञानी.
 • १९२६ : दत्तात्रय बळवंत पारसनीस, इतिहास संशोधक.
 • १९४५ : फ्रेडरिक बर्गियस, जर्मन रसायनशास्त्रज्ञ, नोबेल पुरस्कार विजेता.
 • १९७२ : मीनाकुमारी, हिंदी चित्रपटअभिनेत्री.
 • २००० : डॉ. हरदेव बहारी, हिंदी लेखक आणि शब्दकोशकार.
 • २००४ : गुरुचरणसिंग तोहरा, अकाली दलाचे नेते आणि शिरोमणी गुरुद्वारा प्रबंधक समितीचे अध्यक्ष.
 • २००४ : गणपतराव वडणगेकर गुरुजी, कोल्हापूरचे चित्रकार,कलादिग्दर्शक.