आम्हा मनी विठ्ठलु ध्यानी विठ्ठलु

आम्हा मनी विठ्ठलु ध्यानी विठ्ठलु

“आम्हा मनी विठ्ठलु ध्यानी विठ्ठलु ” अस म्हणणारे महाराष्ट्राच्या संत परंपरेतील एक महान संत, संत एकनाथांची ही रचना.

श्रीधर फडके ह्यांनी ही रचना संगीतबद्ध केली असून सुरेश वाडकर ह्यांनी ती गायिली आहे.

कॅलीग्राफी: बी.जी लिमये