अक्साई चीन

अक्साई चीन

अक्साई चीन

भारतीय उपखंडातील अक्साई चीन भूप्रदेशास चिनी लोकांनी ‘व्हाईट स्टोन डेझर्ट’(पांढर्‍या दगडांचे वाळवंट) असे नाव दिले आहे.

अक्साई चीन:-हे हिंदुकुश आणि काराकोरम पर्वतरांगामधील एकाकी, राहण्यास बहुतांशी अयोग्य आणि एकूण कठीण असे पठार आहे.हे पठार लडाखमध्ये मोडते व भौगोलिकदृष्ट्या ते तिबेटचा भाग वाटते.