अलाहाबाद

इ.स. १५८३ मध्ये अकबराने वसविलेल्या अलाहाबाद शहराच्या नावाचा अर्थ ‘देवांचे शहर’ असा आहे.

अलाहाबाद :- हे शहर पूर्वाश्रमीचे श्रीक्षेत्र प्रयाग होय. हे गंगायमुनेच्या संगमावर आहे . मोगल काळात ती दुय्यम राजधानीही होती.