- –
ठळक घटना
- १८७५ : स्वामी दयानंद यांनी आर्य समाजाची स्थापना केली.
- १९१२ : जगप्रसिद्ध टायटॅनिक बोटीचा पहिला प्रवास सुरु.
- १९८२ : भारताचा पहिला उपग्रह इन्सॅट वन याचे अंतराळात उड्डाण.
जन्म
- १७५५ : डॉ. सामुएल हानेमान, होमिओपॅथीचे जनक.
- १८९४ : घनश्याम दास बिर्ला, भारतीय उद्योगपती.
- १९०७ : मोतीराम गजानन रांगणेकर, मराठी नाटककार.
मृत्यू
- १३१७ : संत गोरा कुंभार.
- १६७८ :थोर विदुषी वेणाबाई, रामदासस्वामींची मानसकन्या, प्रवचनकार .
- ज्ञानकोशकार श्रीधर व्यंकटेश केतकर.