- एकत्रीकरण दिन – टांझानिया.
ठळक घटना
- १७५५ : रशियातील जुन्या प्रख्यात मॉस्को विद्यापीठाची स्थापना.
- १८६५ : अब्राहम लिंकनची हत्या करून पळालेल्या जॉन विल्कस बूथला सैनिकांनी ठार केले.
- १९५६ : भारतातील पहिल्या वृत्तपत्रकागदाच्या कारखान्याचे पंडित जवाहरलाल नेहरु यांच्या हस्ते उदघाटन.
- १९६२ : नासाचे रेंजर ४ हे चांद्रयान चंद्रावर कोसळले.
जन्म
- १४७९ : वल्लभाचार्य, कृष्णभक्तीचा एक वेगळा पंथ पुष्टिमार्ग स्थापन करणारे थोर पुरुष.
- १९०० : चार्ल्स रिश्टर, अमेरिकन भूशास्त्रज्ञ.
- १९०८ : सर्वमित्र सिकरी, भारतीय सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश.
मृत्यू
- १९२० : श्रीनिवास रामानुजन, प्रसिध्द गणिततज्ञ.
- १९२४ : रमाबाई रानडे.