अरे वा पुणे आलं की

एका स्टेशन वर ट्रेन थांबते..

प्रवासी: कोणते स्टेशन आहे?

फलाटा वरचा माणूस: अरे टवळ्या, बाहेर येऊन बघ की स्वत: ..आळशी नुसता

बसल्या जागी पाहिजे सगळं..डोळे फुटले का तुझे?

प्रवासी: अरे वा पुणे आलं की !!