ठळक घटना
- १९७५ – उत्तरप्रदेशामध्ये बुंदलखंड विद्यापिठाची स्थापना.
- पद्मिनीच्या सौंदर्यावर भाळून अल्लाउद्दीन खिलजीने चित्तोडवर स्वारी केली.
- १८२८ – उरुग्वे हा देश स्वतंत्र झाला.
- १९१९ – जगातील पहिली विमानसेवा लंडन व पॅरीस या दरम्यान सुरु करण्यात आली.
जन्म
- –
मृत्यु
- १९३८ – योगविदयेतील श्रेष्ठ मानले जाणारे विष्णु भास्कर लेले यांचे निधन.