बाजरी पीठाच्या चकल्या

साहित्य

  • बाजरी
  • तिखट
  • मीठ
  • हिंग
  • हळद
  • ओवा
  • तेल

कृती
बाजरीचे ताजे पीठ घ्या. त्यात तिखट, मीठ, हिंग, हळद, ओवा व कडकडीत तेलाचे मोहन घालून कढत पाण्यात भिजवा. नेहमी प्रमाणे चकल्या करा.