बनाना मिल्क शेक

साहित्य :

  • ३ केळी
  • ५ कप दूध
  • साखर

कृती :

केळ्यांचे तुकडे करून थंडगार दुधात घालावे. हे मिश्रण मिक्सरमधून घुसळून घ्यावे व त्यात आवडीप्रमाणे साखर घालावी. थंडगार बनाना मिल्क शेक सर्व्ह करण्यासाठी तयार होतो.