बटाटा मेथी

साहित्य:

 • ४ चुडी निवडलेली मेथी
 • ८ पाकळी लसूण
 • २ कापलेले कांदे
 • १ तुकडा कापलेले आले
 • १/२ चमचा हळद
 • ४ मोठे चमचे तेल
 • बटाटे उकळुन सोलावे व कापावे
 • १/२ चमचा राई
 • ४ कापलेले टोमॅटो
 • २ कापलेल्या हिरव्या मिरच्या
 • १/२ चमचा तिखट
 • चवीनुसार मीठ

कृती:

बटाटा मेथी

बटाटा मेथी

मेथीस स्वच्छ धुवून घ्यावे कढईत तूप गरम करून मोहरी तळावी नंतर कांदा, लसूण, आले व हिरव्या मिरच्या फ्राय करावे.

हळद, तिखट, व मीठ टाकावे व तीस सेकंद फ्राय करावे.

टोमॅटो व मेथी टाकावी, बटाटे टाकावे व तीन चार मिनिटे फ्राय करावे.

जर कोरडी मेथी बनवायची असेल तर तीन मिनीट हलवावे नाही तर कमी गॅसवर इतक्याच वेळ झाकून ठेवावे.