बटाट्याचे लाडू

साहित्य :

  • १ छोटी पातेली उकडलेल्या बटाट्यांचा लगदा
  • १ छोटी छोटे पातेली ओले खोबरे
  • १ छोटी पातेली साखर
  • ७-८ वेलदोड्यांची पूड
  • तूप
  • थोडासा बेदाणा व काजू.

कृती :

बटाटे उकडून, सोलून, किसून घ्या. नंतर मंदाग्निवर तुपावा हा कीस परतून घ्या. बराच वेळ लागतो. नंतर त्यात वेलदोड्याची पूड, बेदाणा व काजू-काप घालावे व लाडू वळावे.