ब्रह्मपुत्रा

बुऱ्ही, दिहिंग, दिसांग, दिखू आणि कोपिली या ब्रह्मपुत्राच्या उपनद्या आहेत.

ब्रह्मपुत्रा :- आसाम खोऱ्यातून वाहणाऱ्या ब्रह्मपुत्रेच्या ७२४ कि.मी. लांबीच्या एवढ्या प्रचंड प्रवाहात हिमालयातून वेगाने खळाळत येणारे कित्येक जलौंध मिळतात. त्यामध्ये सुबंसिरी, कमेंग, भारेली, धनसिरी, मानस, चंपामती, सरलभंगा आणि संकोश या नद्याही आहेत.