मेंदूशिवाय माणूस

गुरुजींनी विचारलं, “बबलू! मेंदूशिवाय माणूस किती वर्षे जगू शकेल रे ?”
बबलूनं प्रतिप्रश्न केला, “गुरुजी! सध्या तुमचं वय किती आहे?”