बुंदीची भाजी

साहित्य:

  • २ मध्यम आकारातील टोमॅटो
  • १ शिमला मिरची
  • २ उकडलेले बटाटे
  • १ मध्यम आकारातील कांदा
  • मीठ ( जितके तुम्ही चवीनुसार टाकता त्यापेक्षा कमी कारण बुंदी मीठयुक्त असते)
  • थोडासा गरम मसाला
  • १.५ चमचा तिखट
  • १ पळी तुप

कृती:

बुंदीची भाजी

बुंदीची भाजी

कांदा बारीक कापावा. टोमॅटो व बटाटे, शिमला मिरचीचे मोठे मोठे तुकडे कापावे.

तूप गरम करून कांदा भाजावा. कांदा हालका गुलाबी रंग व बुंदी मिळावावी.

कमी गॅसवर शिजवावे.

बस!! तयार आहे चटपटीत स्वादिष्ट बुंदीची भाजी.