कार्डमम टेकड्या

पालघाट खिंडीच्या दक्षिणेकडील संपूर्ण पश्चिम घाटाच्या भागाला कार्डमम टेकड्या असे दुसरे नाव आहे.

कार्डमम टेकड्या :- येथे वेलचीची पैदास होते म्हणून ह्यामुळे या टेकड्यांना कार्डमम टेकड्या असे नाव पडले. हा केरळचा डोंगराळ भाग असून याचे पूर्वेकडील काही शिखरे १,३७० मी. हूनही अधिक उंच आहे. या प्रदेशात चहा, कॉफी, साग व बांबू यांची पैदास होते.