चंदीगड

चंदीगड

चंदीगड

चंदीगड हे शहर दोन राज्यांची राजधानी आहे.

चंदीगड:- चंदीगड हे शहर केंद्रशासित असून ती पंजाब व हरियाणा यांची संयुक्त राजधानी आहे.हे शहर शिवालिक टेकड्यांच्या थोड्याशा दक्षिणेला सपाटीवर आहे.हे शहर दळणवळणाचे प्रमुख केंद्र असून दिल्ली,अंबाला,कालका आणि सिमला यांच्याशी लोहमार्गाने जोडलेले आहे.हे उभारलेले शहर स्वित्झलँडमध्ये जन्मलेल्या ल.कॉर्बुझिए या शास्त्रज्ञाने भारतीय तज्ज्ञांच्या सहकार्याने आयताकृती विभागामध्ये विभागलेले आहे.