चेमांगयुंगडुंग नदी

चेमायुंगडुंग’ हिमनदीपासून ब्रह्मपुत्रा नदी उगम पावते.

चेमांगयुंगडुंग :- ही हिमनदी नैऋत्य तिबटेमधील मा-फा-मु (मापाम ) सरोवराच्या आग्नेयेस हिमालयाच्या उतारावरून ९७ कि.मी. पर्यंत वाहते. तेथून उद्भवणारे तीन मुख्य प्रवाह म्हणजे कुबी, आगसी आणि चेमांगयुंगडुंग हे होत.