दमणगंगा नदी

दमणगंगा ही एकमेव नाविक वाहतुकीस योग्य नदी दादरा आणि नगरहवेली या केंद्रशासित प्रदेशात आहे.

दमणगंगा :- ही नदी महाराष्ट्रात उगम पावून वायव्येकडे दमण या एकेकाळी बंदरासाठी प्रसिद्ध असलेल्या गावातून वाहत जाते.