२१ डिसेंबर दिनविशेष

ठळक घटना

  • १९५५ – आचार्य अत्रे यांच्या ’महात्मा ज्योतिबा फुले’ या चित्रपटास राष्ट्रपती रौप्यपदक प्राप्त झाले.

जन्म

  • १८६० – प्रजनन शास्त्रज्ञ हर्भन जे मलूर यांचा जन्म.

मृत्यू

  • १८६० – लॉर्ड डलहौसीचा मृत्यू झाला.
  • १९०९ – देशभक्त कान्हेरे यांनी नाट्यगॄहात कलेक्टर जॅक्सनचा खून केला.
  • १९९७ – मराठीतील श्रेष्ठ कवी पी. सावळाराम यांचे निधन.