
बाबा आमटे
- ग्राहक दिन.
ठळक घटना
- २००४ : हिंदी महासागरात इंडोनेशियाजवळ रिश्टर मापनपद्धतीनुसार ९.३ तीव्रतेचा भूकंप. यानंतर आलेल्या त्सुनामीत भारत, श्रीलंका, इंडोनेशिया, थायलंड, मलेशिया, मालदीव, इ. देशात ३,००,०००हून अधिक मृत्युमुखी.
जन्म
- १९१४ : कुष्ठरोग निर्मूलनाचे प्रख्यात कार्यकर्ते बाबा आमटे (मुरलीधर देवीदास आमटे)यांचा जन्म हिंगणघाट येथील खेड्यात झाला.
- १९२० : भारतीय पोलिसांसाठी झालेल्या परीक्षेत १९४२ साली पहिले स्थान अटकावलेल्या अश्विनकुमार यांचा जन्म.
- १९३५ : डॉ. मेबल आरोळे मॅगसेसे पारितोषिक विजेत्या.(रजनीकांत आरोळे यांच्या पत्नी).
- १९१७ : प्रभाकर माचवे मराठी व हिंदी साहित्यिक.
मृत्यू
- १९९९ : शंकर दयाळ शर्मा, भारताचे राष्ट्रपती.
- २०११ : सरेकोप्पा बंगारप्पा, कन्नड-भारतीय राजकारणी, कर्नाटकाचे मुख्यमंत्री.