२८ डिसेंबर दिनविशेष

जागतिक दिवस

ठळक घटना

 • १८८५ : राष्ट्रीय सभेचे पहिले अधिवेशन सुरु झाले.
 • १९९५ : भारताने आय. आर. एस. : १ सी हा उपग्रह अवकाशात सोडला.
 • १९४८ : महाराष्ट्रात कुळकायदा याच दिवशी अस्तित्वात आला.

जन्म

मृत्यू

 • १३६७ : आशिकागा योशियाकिरा, जपानी शोगन.
 • १४४६ : प्रतिपोप क्लेमेंट आठवा.
 • १५०३ : पियेरो लोरेंझो दी मेदिची, फ्लोरेंसचा राज्यकर्ता.
 • १६९४ : मेरी दुसरी, इंग्लंडची राणी.
 • १७०३ : मुस्तफा दुसरा, ऑट्टोमन सुलतान.
 • १८५९ : थॉमस मॅकॉले, ब्रिटीश कवी, राजकारणी व इतिहासकार.
 • १९१६ : एदुआर्द स्ट्रॉस, ऑस्ट्रियाचा संगीतकार.
 • १९६७ : द.गो.कर्वे, अर्थशास्त्रज्ञ; कुलगुरू, पुणे विद्यापीठ; प्राचार्य, बृहन्महाराष्ट्र वाणिज्य महाविद्यालय.
 • १९७१ : नानकसिंग, पंजाबी साहित्यिक.
 • १९७७ : सुमित्रानंदन पंत, हिंदी कवी.
 • २००० : मेघश्याम पुंडलिक रेगे, भारतीय विचारवंत.
 • २००० : उस्ताद नसीर अमीनुद्दीन डागर, ध्रुपदगायक, डागरबंधूंपैकी एक.
 • २००३ : चिंतामणी गणेश काशीकर, कुलगुरू, टिळक महाराष्ट्र विद्यापीठ.
 • २००३ : कृष्णाजी सुंदरराव तथा कुशाभाउ ठाकरे.
 • २००४ : जेरी ऑर्बाख, अमेरिकन अभिनेता.
 • २००६ : प्रभाकर पंडित, मराठी संगीतकार.

1 thought on “२८ डिसेंबर दिनविशेष

Comments are closed.