५ डिसेंबर दिनविशेष

वॉल्ट डिस्नी

वॉल्ट डिस्नी

जागतिक दिवस

  • आंतरराष्ट्रीय स्वयंसेवक दिन

ठळक घटना

  • १९११ : पंचम जॉर्ज बादशहा भारत भेटीस आले.
  • १९५४ : खाडीलकर यांच्या `भाऊबंदकी’ या नाटकाला राष्ट्रीय पारितोषिक मिळाले.
  • १९८५ : महाराष्ट्रातील पहिले महिला संरक्षण गृह नागपूर येथे सुरु झाले.
  • २००३ : ज्येष्ठ संगणकतज्ञ डॉ. विजय भाटकर (विजय पांडुरंग भटकर) यांना ‘डेटा क्वेस्ट जीवनगौरव’ पुरस्कार जाहीर.

जन्म

मृत्यू

  • १९५० : महर्षि अरविंदबाबू घोष.