परमेश्वर प्राप्तीची इच्छा

परमेश्वर प्राप्तीची ईच्छा

परमेश्वर प्राप्तीची इच्छा असणे म्हणजे वासना नव्हे. कारण परमेश्वर प्राप्ती ही लौकिक इच्छा नसून तो नकळतपणे मोक्षप्राप्तीचा मार्ग आहे. देवाने या इच्छेला मान्यता दिली आहे कारण कुठल्या देवाला आपल्या भक्ताने हाक मारलेली आवडणार नाही?

One thought on “परमेश्वर प्राप्तीची इच्छा

Comments are closed.