डॉक्टरची ऑर्डर

वेटर (गिर्‍हाईकाला) साहेब, हे चमचे तुम्ही खिशात टाकताना मी पाहिल.

गिर्‍हाईक : डॉक्टरची ऑर्डर.

वेटर : म्हणजे?

गिर्‍हाईक : हे बघ, माझ्या औषधाच्या बाटलीवर त्यांनी काय लिहिलंय जेवणानंतर दोन चमचे घेणे.