१२ फेब्रुवारी दिनविशेष

ठळक घटना

  • १९८८- बुध्दीबळपटू विश्वनाथ आनंद यांनी याच दिवशी नवा विक्रम केला
  • १९२८- सरदार वल्लभाई पटेल यांनी बार्डोलिच्या सत्याग्रहाचा प्रारंभ केला.

जन्म

  • १७४२- पेशवाईतील थोर मुत्सुद्दी नाना फ़डणवीस यांचा जन्म
  • १८०९- चार्लस रॉबर्ट अर्वीन यांचा जन्म
  • १८८९- सत्येंद्रनाथ दत्त यांचा जन्म

मृत्यू

  • १७९४- मराठेशाहीतील एक भक्कम बुरुज महादजी शिंदे यांचे निधन