२० फेब्रुवारी दिनविशेष

ठळक घटना

  • १९८७- मिझोरम व अरुणाचल या राज्यांना स्वतंत्र राज्याचा दर्जा देण्यात आला
  • १९८८- गीता सेठीने राष्ट्रीय बिलियर्ड स्पर्धा जिंकली

जन्म

  • १८२७- दलितांचे कैवारी महात्मा ज्योतिबा फ़ुले यांचा जन्म

मृत्यू

  • १७०७- औरंगजेबाचे अहमदनगर येथे निधन
  • १९६५- वासुदेव गणेश रानडे यांचे निधन
  • बिपिनचंद्र पाल पुण्यतिथी