गीतारहस्य ग्रंथ

रस्त्यात दोन इसमांची भेट झाली. बोलता बोलता विषय टिळकांचा निघाला,
तेव्हा पहिला म्हणाला, ” लोकमान्य टिळकांचा ‘गीतारहस्य’ हा ग्रंथ खरोखरच अलौकिक आहे नाही का?”
दुसरा : प्रश्नच नाही. त्या ग्रंथाला तोड नाही.
पहिला : तुम्ही वाचलाय का तो ग्रंथ?
दुसरा : नाही, पण तुम्ही?