परमेश्वरच सगळे करवून घेतो

दिवसभरात आपण ज्या-ज्या गोष्टी करतो, त्या सर्व गोष्टी परमेश्वर आपल्याकडून करवून घेत असतो. त्या आपण करत नसतो आणि हेच जीवनाचे सत्य आहे.

या सत्याला नाकारणे म्हणजे अहं भावाला जागृत करुन स्वतःचा मूर्खपणा सिद्ध करणे होय.

1 thought on “परमेश्वरच सगळे करवून घेतो

Comments are closed.