गोदावरी नदी

इंद्रावती, प्राणहिता व सालेरी या गोदावरी नदीच्या प्रमुख उपनद्या आहेत.

गोदावरी :- ही मध्य भारताची अत्यंत पवित्र नदी आहे. ती अरबी समुद्रापासून ८० कि.मी. वर पश्चिम घाटात उगम पावते. ही नदी पूर्वदिशेला दख्खनचे पठार व महाराष्ट्र आणि आंध्र प्रदेशातील सीमाप्रांतातून वाहत जाऊन पुढे आग्नेयेकडे वळते व पुढे ती बंगालच्या उपसागराला ३२० कि.मी. अंतरावर मिळते.