गोपाळ कृष्ण गोखले

गोपाळ कृष्ण गोखले

गोपाळ कृष्ण गोखले

जन्म : ९ मे १८६६

मृत्यु : १९ फेब्रुवारी १९१५

हे भारतामधील ब्रिटिश साम्राज्याविरुद्ध कायदेशीर राजकारणाच्या मार्गाने स्वातंत्र्यलढ्याचा पाया घालणाऱ्या राजकीय व सामाजिक नेत्यांपैकी एक होते. भारतीय राष्ट्रीय काँग्रेस, भारत सेवक समाज या संघटनांचे ते आघाडीचे नेते होते.

जागतिक कीर्तीच्या वक्त्यांमध्ये नामदार गोखले यांचे नाव घेतले जाते. डेक्कन सभेची स्थापना व सर्वंट्स ऑफ इंडिया सोसायटी मातृकुलाची स्थापना त्यांनी केली. आगरकरांनी चालविलेल्या ‘सुधाकर’ या पत्राचा इंग्लिश विभाग गोखले सांभाळत असत.