गुलाबाचे सरबत

साहित्य :

  • १ किलो साखर
  • ४०० मिली.पाणी
  • १/२ लहान चमचा सायट्रिक अ‍ॅसिड
  • १/४ लहान चमचा रासबेरी रेड रंग
  • १/२ चमचा रोझ इसेंस

कृती :

प्रथम १ किलो साखरेमध्ये ४०० मिली. पाणी टाकून त्यात १/२ चमचा सायट्रिक अ‍ॅसिड घालावे. सर्व एकतर करून गॅसवर एक उकळी येईपर्यंत टेह्वावे. गार झाल्यावर त्यात रंग व इसेंस टाकावा व गाळून बातलीत भरावे. सरबत देताना पाव भाग तयाअ केलेले लिक्विड आणि पाऊण भाग पाणी किंवा दूध घालावे.