हरियाणा

हरियाणा राज्याच्या नावाचा अर्थ ‘देवाचे वस्तिस्थान’ असा होतो.

हरियाणा :- हरियाणा पंजाबपासून १ नोव्हेंबर १९६६ मध्ये वेगळे झाले. हरियाणा हे ‘देवाचे वस्तिस्थान’ असा अर्थ हरि (विष्णू) व आयन (घर) या वरून होतो. भाषावर प्रांतरचनेमुळे मूळ पंजाब राज्याचे पंजाबी व हिंदी भाषिकांचा हरयाणा असे दोन भाग करण्यात आले.