हत्ती कुठे सापडतात

शिक्षक : काय रे हत्ती कुठे सापडतात?

विद्यार्थी : हत्ती हा एवढा प्रचंड प्राणी आहे की तो हरवण्याचा प्रश्नच उद्‌भवत नाही.