२४ जानेवारी दिनविशेष

ठळक घटना

  • १९५०- ’जन गण मन’ या गीताला राष्ट्रगीत म्हणून मान्यता.
  • भारताच्या तिसऱ्या व पहिल्या पंतप्रधान इंदिरा गांधी यांचा शपथविधी
  • १९९६- मुंबई मिस इंडिया सौंदर्य स्पर्धेला प्रारंभ
  • शारीरिक शिक्षक दिन. – २४ ते २६ जानेवारी

जन्म

मृत्यू

  • १७२६- काचेच्या पोकळनळ्या निर्माते हेन्री गॅसलर यांचे निधन.
  • १९६६- अणुशास्त्रज्ञ डॉ. होमी भाभांचे विमान अपघातात निधन झाले.