६ जानेवारी दिनविशेष

ठळक घटना

  • १८३२ – बाळशास्त्री जांभेकरांनी मराठीतील पहिले वृत्तपत्र ’दर्पण’ सुरु केले.
  • १९२४ – बॅ. सावरकर यांची अंदमानच्या तुरुंगातून सुटका झाली.

जन्म

  • १९३२ – सामाजिक कार्यकर्त्या मीनाताई ठाकरे यांचा जन्म
  • १५५१ – संतकवी दासगणू यांचा जन्म
  • १९२८ – विजय तेंडुलकर, मराठी साहित्यिक .

मृत्यू