१० जुलै दिनविशेष

ठळक घटना
  • १९३९ – मदुराई येथील मीनाक्षी मंदिर हरिजनांना खुले करण्यास आले.
  • १९७८ – महात्मा फ़ुले मागासवर्ग विकास महामंडळाची स्थापना झाली.
जन्म
  • १९४९ – क्रिकेट वीर सुनिल गावस्कर यांचा जन्मदिन.
  • १९२३ – थोर मराठी कथाकार गुरुनाथा आबाजी कुलकर्णी म्हणजे जी. ए. कुलकर्णी यांचा जन्मदिन.
मृत्यु