८ जुलै दिनविशेष

ठळक घटना
  • १९१० – मोरिया बोटीतून स्वांतत्र्यवीर सावरकरांनी उडी घेतली ही उडी पूर्ण जगात गाजली, मॉर्सेलिस बंदरानजीक त्यांनी समुद्रात उडी घेतली होती.
जन्म
  • १८३८ – झेपलिन विमानाचे संशोधक फर्डिनांड झेपलिन यांचा जन्म.
मृत्यु
  • १६९५ – शास्त्रज्ञ हायगन्स यांचे निधन. त्यांनी लंबकाच्या घड्याळ्याचा शोध लावला होता.