९ जुलै दिनविशेष

ठळक घटना
  • वन्यजीवन संघटनेमार्फ़त वाघ हा राष्ट्रीय प्राणी म्हणून घोषीत.
  • १९३७ – पहिले कॉंग्रेस मंत्रीमंडळ स्थापन. डॉ. ना. वा. खरे यांच्या नेतृत्वाखाली हे मंत्रीमंडळ स्थापन झाले.
  • १९९८ – डॉ. आर चिम्बरम यांना लो. टिळक पुरस्कार जाहीर.
जन्म
मृत्यु
  • १५३३ – थोर वैष्णव संत चैतन्य महाप्रभू यांचे महानिर्वाण.
  • सोनू मामा दांडेकर पुण्यस्मरण.