१५ जून दिनविशेष

जागतिक दिवस

ठळक घटना

  • १२१५ : इंग्लडच्या इतिहासात गाजलेल्या ’मॅग्नाचार्टा’ वर जॉन राजाने सही केली.
  • १६६७ : डॉ.ज्याँ-बॅप्टिस्ट डेनिसने पहिल्यांदा मानवाला दुसर्‍याचे रक्त दिले.
  • १७५२ : बेंजामिन फ्रँकलिनने आकाशातील वीज ही वीज असल्याचे सिद्ध केले.
  • १८६९ : श्री. पांडुरंग विनायक करमरकर यांनी वेणूबाई या विधवेबरोबर जाहीरपणे पुनर्विवाह केला.

जन्म

  • १८९८ : डॉ. ग. श्री. खरे, शिक्षणतज्ज्ञ आणि गीतेचे अभ्यासक.
  • १९२९ : सुरैय्या, हिंदी चित्रपटातील अभिनेत्री आणि गायिका.
  • १९३३ ; सरोजिनी वैद्य, मराठी लेखिका, समीक्षिका.
  • १९३८ : अण्णा हजारे, मराठी समाजसेवक.
  • १९६३ : ज्येष्ठ समाजवादी नेते नानासाहेब गोरे यांचा जन्म.

मृत्यु

  • १९३१ : अच्युत बळवंत कोल्हटकर, संदेशकार.