२ जून दिनविशेष

ठळक घटना
  • १८६२ – अलेक्झांडर ग्राहम बेल यांनी टेलीफ़ोनचा शोध लावला.
  • १९४७ – भारताची फ़ाळणी करण्याची लॉर्ड मांऊटबॅटन यांची घोषणा.
  • १९४८ – शेतकरी कामगार पक्षाची स्थापना.
जन्म
मृत्यु
  • १९९६ – भारताची माजी राष्ट्रपती नीलम संजीव रेड्डी यांचे निधन.
  • १९९२ – लोकसंस्कृतीचे अभ्यासक डॉ.गुंथर यांचा मृय्यू झाला.