४ जून दिनविशेष

जागतिक दिवस

  • १९४१ : राष्ट्र सेवादल दिवस.
  • हुतात्मा दिन.
  • विश्व निष्पाप बालक व आक्रमणपीडित दिन.
  • सेना दिन : फिनलंड.
  • स्वातंत्र्य दिन : टोंगा.

ठळक घटना

  • १९९४ : वेस्ट इंडिजचा क्रिकेटपटु ब्रायन लारा याने आठ डावात सात शतके ठोकून नवा विक्रम प्रस्थापित केला.

जन्म

मृत्यु

  • १९१८ : गोविंद वासुदेव कानिटकर, मराठी साहित्यिक.
  • १९४७ : धर्मानंद दामोदर कोसंबी, बौद्ध धर्माभ्यासक, पंडित.
  • १९६२ : चार्ल्स विल्यम बीब, अमेरिकन निसर्गतज्ञ.
  • १९९८ : डॉ. अश्विन दासगुप्ता, इतिहासतज्ञ, शिक्षणतज्ञ.