- जागतिक समुद्र दिन.
ठळक घटना
- १९४८ : भारत व इंग्लंड यांच्या दरम्यान एअर-इंडियाची हवाई सेवा सुरु.
- १९१५ : लो. टिळक यांचे मंडालेच्या तुरुंगातून सुटका.
- १९१५ : टिळकांनी मंडाले तुरुंगात काळ्या पाण्याची शिक्षा भोगत असताना ‘गीतारहस्य’ हा ग्रंथ लिहून पुर्ण केला.
जन्म
- १९१० : दिनकर केशव बेडेकर, मराठी तत्वचिंतक, समीक्षक.
- १९१७ : गजानन वाटवे, भावगीत गायक आणि संगीतकार.
- १९२५ : बार्बरा बुश, अमेरिकन राष्ट्राध्यक्ष जॉर्ज बुशची पत्नी व जॉर्ज डब्ल्यु. बुशची आई.
- १९३२ : सैयद नझीर अली, भारतीय क्रिकेट खेळाडू.
मृत्यु
- ६३२ : मुहमंद पैगंबर, इस्लामी धर्माचे संस्थापक.