कैरीचे पन्हे -प्रकार 4

साहित्य :

  • ५०० ग्रॅम कैऱ्या
  • चवीप्रमाणे साखर
  • मीठ
  • १ चमचा केशरी रंग
  • वेलची पूड
  • चुरा केलेला बर्फ

कृती :

शिजवलेली कैरी व साखर यांचे मिश्रण घेऊन त्यात थोडा केशरी रंग, वेलची पूड, थंडगार पाणी, चवीप्रमाणे मीठ व बर्फ एकत्र करावे. व्यवस्थित ढवळून सर्व्ह करावे.