कांडला बंदर

कांडला या भारतीय बंदराचा पृष्ठप्रदेश सर्वात मोठा आहे.

कांडला :- हे नैसर्गिक बंदर अरबी समुद्रातील कच्छच्या आखातात असून ते इ.स. १९३० च्या दशकात विकसित करण्यात आले. येथे मुख्यतः पेट्रोलियम, लोखंड आणि पोलादी यंत्रसाम्रगी आणि रसायने यंची आयात होते.