करवंदाचे लोणचे

साहित्यः

  • १ किलो करवंद
  • १ मोठा शेंगदाणे
  • १ चमचा हळद
  • १ मोठा चमचा मीठ
  • १॥ चमचा मिरची पावडर
  • तेल आवश्यक तेवढे

कृतीः

करवंदाचे लोणचे

करवंदाचे लोणचे

संपूर्ण करवंद धुवून उन्हात सुकवून भांड्यात भरावीत. शेंगदाणे अर्धवट बारीक करावे आणि हळद, मीठ व मिरची बरोबर भांड्यात टाकावे त्यात इतके तेल टाकावे की करवंद भिजतील व १०-१५ दिवस उन्हात ठेवावे.

रोज त्यास हलवत रहावे हे, लोणचे बरेच दिवस राहु शकते.