केस कापण्याचा नवीन मार्ग

अमित कटींग साठी सलुनमध्ये गेला, न्हाव्याने म्हटले, कशी करु कटिंग?

जास्त बारीक करु नकोस, अमित म्हणाला.

नंतर न्हावी काही वेळ अमितच्या केसांत नुसता हात फिरवत राहिला. अमित गरजला, हे काय फिरवताय माझ्या केसांत?

साहेब लोहचुंबक आहे, न्हावी शांतपणे म्हणाला.

व्वा! तुम्ही केस कापण्याचा नवीन मार्ग शोधून काढायला लागलात? चुंबक फिरवून काय केस कापले जातात?

नाही साहेब. मी कैची शोधतोय,न्हावी म्हणाला.