केशरी हलवा

साहित्य

  • १ वाटी पाक
  • केशर पूड
  • केशरी रंग
  • तिळाचा हलवा

कृती

१ वाटी पाकात थोडी केशराचे पूड व केशरी रंग घालावा. पाक उकळून घ्यावा. नंतर थोडासा काटा आलेल्या तिळाच्या हलव्यावर ह्यातील पाक घालून केशरी हलवा करावा. लहान वाटीभर पांढरा घेवून, त्यावर केशरी रंग रंगाचा पाक घालून हलवा मोठा करावा. केशरी हलव्यामुळे पांढऱ्या हलव्याची शोभा वाढते. केशरी हलवा वेगळा ठेवून आयत्या वेळी मिसळावा.